सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
03 May 2025
17
व्यावहारिक जीवनात बऱ्याचदा क्रेडीट स्कोअर किंवा CIBIL हा शब्द ऐकायला मिळतो. या क्रेडीट स्कोअरचे फायदे काय? हे जाणून घेण्याआधी क्रेडीट स्कोअर म्हणजे नक्की काय हे समजून घ्यायला हवं.
CIBIL म्हणजे ‘क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड’. ही संस्था प्रत्येकाच्या आर्थिक व्यवहारावर देखरेख ठेवते आणि या व्यवहारांच्या मूल्यांकनावरून ३०० ते ९०० दरम्यान एक गुणांक देते, त्यालाच ‘क्रेडीट स्कोअर’ असे म्हणतात. व्यवहार उत्तम असतील, हप्ते अथवा बिलं थकलेली नसतील तर हा स्कोअर जास्त असतो. या उलट व्यवहार चांगले नसतील तर कमी असतो.
चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास,
हे आणि असे अनेक फायदे क्रेडिट स्कोअर मुळे मिळतात.