सोम-शनि सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००
+९१ १८०० ५३२२ १११
03 May 2025
15
बदलत्या काळासोबत बँकिंग क्षेत्रात असंख्य बदल झाले. पूर्वी आर्थिक व्यवहार करण्साठी अथवा साधे स्टेटमेंट घेण्यासाठी तासंतास बँकेत वाट पहावी लागायची. पण आज नेटबँकिंगमुळे बँकिग व्यवहार अगदी सुलभ व सोपे झाले आहेत. आता घरबसल्या आपण हवे ते व्यवहार करू शकतो. बँकिंग सोपी झाली असली तरी आजही सुरक्षित व्यवहार करतांना किंवा दैनंदिन जीवनात काही काळजी घेणं फार आवश्यक आहे.
अशा छोट्या छोट्या सवयी आणि काळजींद्वारे आपण सुरक्षित नेटबँकिंग करू शकतो आणि आपल्या पैशांची काळजी घेऊ शकतो.